पॅन कार्ड सेवा कंपनी नोंदणी सेवा दस्तऐवज व ओळखपत्र सेवा पासपोर्ट सेवा RTO सेवा GST सेवा इन्कम टॅक्स सेवा शॉप एक्ट लाइसेंस सेवा डिजिटल सिग्नेचर (DSC) सेवा उद्योग / MSME सेवा FSSAI लाइसेंस सेवा PF सेवा शिक्षण सेवा बिल सेवा इतर सेवा सरकारी योजना सेवा पॅन कार्ड सेवा कंपनी नोंदणी सेवा दस्तऐवज व ओळखपत्र सेवा पासपोर्ट सेवा RTO सेवा GST सेवा इन्कम टॅक्स सेवा शॉप एक्ट लाइसेंस सेवा डिजिटल सिग्नेचर (DSC) सेवा उद्योग / MSME सेवा FSSAI लाइसेंस सेवा PF सेवा शिक्षण सेवा बिल सेवा इतर सेवा सरकारी योजना सेवा

आपले ई-सेवा केंद्र आजच सुरू करून स्वतःचा व्यवसाय सुरू करा !

कमवा महिना 25 ते 30 हजार रुपये !

  • अतिशय कमी गुंतवणूक
  • जलद सेवा... संपूर्ण सपोर्ट
  • कोणत्याही कौशल्याची आवश्यकता नाही!

तुमच्या गावात डिजिटल उद्योजक बना आणि
आपले ई-सेवा केंद्रासोबत स्वतःचा व्यवसाय उभारा!

आपले ई-सेवा केंद्र ही एक आधुनिक डिजिटल सेवा उपक्रम आहे, जो ग्रामीण भागातील युवक, महिला, बेरोजगार आणि उद्योजक बनण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देतो.

आमचे ध्येय — “तुमचे आर्थिक स्वातंत्र्य आणि तुमच्या परिसराचा डिजिटल विकास.”

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक गावात एक सक्षम डिजिटल उद्योजक तयार व्हावा, जो गावातील नागरिकांना शासकीय योजना, आर्थिक सेवा, प्रशिक्षण आणि इतर आवश्यक सुविधा सोप्या व विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून देईल — हाच आमचा ठाम उद्देश आहे.

  • व्यवसाय सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
  • १००% प्रशिक्षण व तांत्रिक सहाय्य
  • कमी गुंतवणुकीत तयार व्यवसायाची संधी
आजच पहिला पाऊल टाका आणि आपल्या यशस्वी भविष्याची सुरुवात करा!

ई-सेवा केंद्रात नोंदणी करा

आजच तुमचं खाते तयार करा

✱ नोंदणीनंतर आमचा प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करेल

आपले ई-सेवा केंद्रातील प्रमुख सेवा

आपले ई-सेवा केंद्रात तुम्हाला सर्व शासकीय आणि खासगी सेवा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होतील. प्रत्येक प्रमुख सेवेअंतर्गत अनेक उपसेवा उपलब्ध आहेत — खाली क्लिक करून त्यांची सविस्तर माहिती जाणून घ्या.

विश्वास, मार्गदर्शन, यशाची खात्री

कमी भांडवलात स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि महिन्याला ₹30,000 ते ₹35,000 पर्यंत उत्पन्नाची संधी मिळवा.
संपूर्ण सपोर्ट, ब्रँडिंग आणि मार्गदर्शनासह तुमचं स्वतःचं आपले ई-सेवा केंद्र आजच सुरू करा!

महिन्याला ₹30,000 ते ₹35,000 पर्यंत उत्पन्नाची संधी देणाऱ्या सेवा
कमीत कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करा
नियमित अद्ययावत प्रशिक्षण व मार्गदर्शन – नवीन कौशल्यांसाठी
तयार स्वरूपातील सेटअप – हार्डवेअर, ब्रँडिंग आणि इंटीरिअरसह
आजीवन विक्री व मार्केटिंग सपोर्ट – व्हॉट्सॲप, डिजिटल जाहिराती, स्थानिक प्रचार इत्यादी
व्यवसाय वाढीसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत उपलब्ध
कमी गुंतवणुकीत स्थिर उत्पन्नाची उत्तम संधी
Office सुरू करण्यासाठी संपूर्ण सेटअप मार्गदर्शन
ग्राहक वाढवण्यासाठी सोशल मीडिया प्रमोशन मदत
नवीन सेवा सुरू करताना तांत्रिक सहाय्य उपलब्ध
गाव, शहर आणि ग्रामीण भागासाठी उत्तम व्यवसाय संधी
घरबसल्या व्यवस्थापनासाठी ऑनलाईन सपोर्ट सिस्टम
अनुभवी टीमकडून सतत मार्गदर्शन
व्यवसाय वाढीसाठी नवीन कल्पना आणि रणनीती
स्वतःचा ब्रँड तयार करण्याची सुवर्णसंधी
कमी जोखीम, जास्त वाढीची संधी!

विश्वास आणि गुणवत्तेची हमी

हजारोंनी निवडले आम्हाला, का? कारण आम्ही फक्त सेवा देत नाही, तर यशाची हमी देतो.

तुमचं स्वतःचं ई-सेवा केंद्र सुरू करा.

आजच नोंदणी करा आणि स्वतःचा डिजिटल व्यवसाय सुरू करा.

यशस्वी टीम अधिक माहिती
का निवडाल हा व्यवसाय?

✓ कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी

✓ नियमित उत्पन्न देणाऱ्या विविध डिजिटल सेवांचा समावेश

✓ पूर्ण तयार सेटअप – हार्डवेअर, ब्रँडिंग आणि ऑफिस मार्गदर्शन

✓ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

तुमच्यासाठी खास सपोर्ट

✓ सतत प्रशिक्षण व नवीन कौशल्यांसाठी अपडेट्स

✓ सुरुवातीच्या काळात समर्पित सेल्स व मार्केटिंग सपोर्ट + गरजेनुसार पुढील मार्गदर्शन

✓ WhatsApp, सोशल मीडिया व लोकल प्रमोशन मदत

✓ नवीन सेवा सुरू करताना तांत्रिक सहाय्य

व्यवसाय वाढीसाठी अतिरिक्त फायदे

✓ ग्राहक वाढवण्यासाठी डिजिटल प्रमोशन स्ट्रॅटेजी

✓ अनुभवी टीमकडून सतत मार्गदर्शन

✓ व्यवसाय वाढीसाठी नवीन आयडिया व प्लॅनिंग

✓ स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी

कोणासाठी योग्य?

✓ गाव, शहर आणि ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी

✓ घरबसल्या व्यवसाय सांभाळण्यासाठी ऑनलाइन सपोर्ट

✓ कमी जोखीम आणि जास्त वाढ इच्छिणाऱ्यांसाठी

0
%
विश्वासू ग्राहक
0
K
समाधानी ग्राहक
0
+
वाढती फ्रँचायझी

तुमचं एक पाऊल, आमची पूर्ण साथ

सेवेबद्दल अधिक माहिती, मार्गदर्शन किंवा नोंदणीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

आम्हाला कॉल करा

+91 89836 57592

ईमेल पाठवा

contact.aapleesevakendra@gmail.com

आमचा पत्ता

Bamnoli Road ,at post tal mangaon,Dist Raigad 402104

कार्यालयीन वेळ

वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ७:००

दिवस: सोमवार ते शनिवार

संदेश पाठवा